गुढीपाडव्याच्या निमित्ताने अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता शुभांकर तावडे दादर-नायगाव शोभायात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी गुढीपाडव्याबद्दल भरभरून गप्पा मारल्या.watch this video only on Rajshri Marathi